चार बुधले भरूनि आणितो मादक मदिरेचे
प्राशन त्याचे अहर्निश हे कार्य नेहमीचे।
ना फिकीर कुणाची मला, अन भय ना कुणाचे
ना कुणा जाहले धैर्य मजला रोखायचे।।धृ।।
- श्री श्री 'मधु'कर शास्त्री.
प्राशन त्याचे अहर्निश हे कार्य नेहमीचे।
ना फिकीर कुणाची मला, अन भय ना कुणाचे
ना कुणा जाहले धैर्य मजला रोखायचे।।धृ।।
- श्री श्री 'मधु'कर शास्त्री.
Reference : Char Bottle Vodka
No comments:
Post a Comment